logo

*निःशुल्क शाळा व वसतिगृह प्रवेश सूचना (प्रवेश प्रक्रिया दिनांक 1 मे 2024 पासून सुरू)*

*निःशुल्क शाळा व वसतिगृह प्रवेश सूचना (प्रवेश प्रक्रिया दिनांक 1 मे 2024 पासून सुरू)*
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नागपूर मान्यताप्राप्त *विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह* C/O पितळे शास्त्री हायस्कूल लक्ष्मीनगर पाण्याची टाकी जवळ नागपूर _440022 येथे शैक्षणिक सत्र 2024-25 करिता इयत्ता 5 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या, अनुसुचित जाती (S.C.), अनुसुचित जमाती (S.T.), विमुक्त जाती/जमाती (V.J.N.T.), विशेष मागास प्रवर्ग (S.B.C.),इतर मागास प्रवर्ग (O.B.C ) फक्त मुलांना निःशुल्क शालेय प्रवेश, निवास व भोजन सह रिक्त होणाऱ्या मर्यादित जागेवर प्रवेश देणे सुरू आहे,प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र (1) शाळा सोडल्याचा दाखला T.C.(2)मार्क लिस्ट .
(3) आधार कार्ड.
(4)जातीचा दाखला.
(5) रहिवासी दाखला.
(6) पासपोर्ट फोटो.
अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क साधावा दिनेश शेराम,सचिव, विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह लक्ष्मी नगर,नागपूर, मो.9764740422.

7
1545 views